मुंबई शहरात अस्तंगत गेलेल्या कामगार चळवळीचा संक्षिप्त इतिहास
डाव्यांचे वैचारिक बैठक असणाऱ्या कामगार संघटना कॉमरेड डांगे सारखे नेते
गोदी कामगार चे नेते डिमेलो यांचा वारसा चालवणारे खऱ्या अर्थाने #बंदसम्राट असणारे जॉर्ज फर्नांडिस
कुठे पेशाने डॉक्टर असणारे परंतु दवाखान्यात येणाऱ्या खाण कामगाराचे शोषण बघून महाराष्ट्र खाण कामगार युनियन स्थापन करून तसेच यश अपयश यांची पर्वा न करता कोणीही तयार नसताना गिरणी कामगाराच्या संपाचे नेतृत्व स्वीकारणारे नेता कै.डॉ.दत्ता सामंत
यांनी सर्वाचे शिक्षणाने आणि पेशाने मनुष्यबळ व्यवस्थापक तथा आयुष्याच्या उत्तरार्धात कामगारांसाठी लढा उभारणार राजकारणी असणारे #अजितसावंत यांनी केलेले उत्तम शब्दांकन आहे
No comments:
Post a Comment